Prashant Damle : मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय! अभिनेते प्रशांत दामले असं का म्हणाले? वाचा…

0
15
Prashant Damle : मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय! अभिनेते प्रशांत दामले असं का म्हणाले? वाचा…


Prashant Damle At Natya Sammelan 2024: मराठी कलाकारांचा दिवाळी-दसरा मानला जाणारा ‘अखिल भारतीय नाट्य संमेलन २०२४’ला आता सुरुवात झाली आहे. यंदा या ‘अखिल भारतीय नाट्य संमेलना’चं हे १००वं वर्ष आहे. यंदाच्या नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद ‘रंगमंचाचे बादशहा’ अभिनेते प्रशांत दामले यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. १००वं अखिल भारतीय नाट्य संमेलन पुण्यात पार पडत आहे. या ऐतिहासिक नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवल्यानंतर आता अभिनेते प्रशांत दामले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.



Source link