Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशBelgaum Crime News : धक्कादायक! मुलांनी बागेतील फुले तोडल्याच्या रागातून अंगणवाडी सेविकेचे...

Belgaum Crime News : धक्कादायक! मुलांनी बागेतील फुले तोडल्याच्या रागातून अंगणवाडी सेविकेचे नाक कापले

Belgaum Crime News : धक्कादायक! मुलांनी बागेतील फुले तोडल्याच्या रागातून अंगणवाडी सेविकेचे नाक कापले

[ad_1]

Belagavi crime news : कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील बासुर्ते गावात एक धक्कादायक घटना घडली. मुलांनी बागेतील फुले तोडल्यामुळे एका अंगणवाडी सेविकेवर प्राणघातक हल्ला करून तिचे नाक कापण्यात आले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ अंगणवाडी सेविकांनी एक दिवसांचा बंद ठेवत मोर्चा काढून आरोपीला शिक्षा करण्याची मागणी केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments