Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशGautam Adani | उद्योगपती गौतम अदानी ठरले आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती; मुकेश...

Gautam Adani | उद्योगपती गौतम अदानी ठरले आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती; मुकेश अंबानींना टाकले मागे | Navarashtra (नवराष्ट्र)

Gautam Adani | उद्योगपती गौतम अदानी ठरले आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती; मुकेश अंबानींना टाकले मागे | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

उद्योगपती गौतम अदानी ठरले आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती; मुकेश अंबानींना टाकले मागे

देशातील दिग्गज उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) हे आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. संपत्तीच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना पुन्हा एकदा मागे टाकले आहे.

नवी दिल्ली : देशातील दिग्गज उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) हे आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. संपत्तीच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना पुन्हा एकदा मागे टाकले आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्स 2024 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या जगातील 500 श्रीमंतांच्या यादीतून हे समोर आले आहे. त्यानुसार, 5 जानेवारी 2024 रोजी मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती US $ 97.0 अब्ज नोंदवली गेली. तर गौतम अदानी यांची एकूण संपत्ती US $ 97.60 अब्ज झाली.

या यादीत गौतम अदानी 12 व्या तर मुकेश अंबानी 12 व्या क्रमांकावर आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मुकुट पुन्हा एकदा टेस्ला प्रमुख एलॉन मस्क यांच्या नावावर राहिला. त्यांची एकूण संपत्ती $220 अब्ज इतकी नोंदवली गेली. टॉप 10 श्रीमंतांमध्ये नऊ जण अमेरिकेतील आहेत आणि त्यापैकी बहुतांश तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रमुख आहेत.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments