Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्र१२ वर्षाच्या मुलीसह गुपचूप उरकलं लग्न, गर्भवती राहिल्यानंतर बिंग फुटले; तरुणाविरोधात गुन्हा...

१२ वर्षाच्या मुलीसह गुपचूप उरकलं लग्न, गर्भवती राहिल्यानंतर बिंग फुटले; तरुणाविरोधात गुन्हा दाखल

१२ वर्षाच्या मुलीसह गुपचूप उरकलं लग्न, गर्भवती राहिल्यानंतर बिंग फुटले; तरुणाविरोधात गुन्हा दाखल

[ad_1]

Panvel Crime News: पनवेलमध्ये १२ वर्षांच्या मुलीशी लग्न केल्याप्रकररणी १९ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित मुलगी चार महिन्याची गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उजेडात आला. सहा महिन्यापूर्वी आरोपी तरुणाने पीडित तरुणीशी बालविवाह केला. त्यानंतर आरोपीने पीडितावर वारंवार अत्याचार केले. वैद्यकीय तपासात पीडिता मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली. याप्रकरणी नवी मुंबई पोलीस अधिक तपास करीत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments