Earthquake in Arabian Sea: अरबी समुद्र भूकंपाच्या धक्क्यांनी थरथरला, पालघरलाही जाणवले धक्के ४.१ नोंदवली तीव्रता

0
17
Earthquake in Arabian Sea: अरबी समुद्र भूकंपाच्या धक्क्यांनी थरथरला, पालघरलाही जाणवले धक्के ४.१ नोंदवली तीव्रता

नवी दिल्ली– अरबी समुद्रात शुक्रवारी रात्री भूकंपाचे झटके जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सांगितेले की, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४.१ नोंदवली गेली.राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की, भूकंपाचे धक्के रात्री ९ वाजून ५२ मिनिटांनी जाणवले. याचा केंद्रबिंदू कोठे होता याची माहिती अजून समोर आलेली नाही.

Source link