Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशइंडिया आघाडीत जागावाटपासाठी काँग्रेसचा फॉर्म्युला तयार, खरगे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत काय...

इंडिया आघाडीत जागावाटपासाठी काँग्रेसचा फॉर्म्युला तयार, खरगे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत काय ठरलं!

[ad_1]

Lok Sabha Elections Congress Formula: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षांनी रणनीती तयार करण्यास सुरुवात केली. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी गुरुवारी पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात तसेच, राहुल गांधींच्या आगामी ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या आयोजनावर चर्चा झाली. या बैठकीला उपस्थित असलेल्या प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यामध्ये काँग्रेस किती जागांवर दावा केला पाहिजे, यासंदर्भात खरगे आणि राहुल गांधी यांच्याकडे आग्रही मत मांडल्याचे समजते. दरम्यान, महाराष्ट्रासह इतर राज्यांच्या जागावाटपाबाबत पुढील आठवड्यामध्ये अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments