Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रkondhwa News : पार्टीसाठी चिकन दिलं नाही म्हणून दुकानदाराला भोसकले; पुण्याच्या कोंढव्यातील...

kondhwa News : पार्टीसाठी चिकन दिलं नाही म्हणून दुकानदाराला भोसकले; पुण्याच्या कोंढव्यातील घटना

kondhwa News : पार्टीसाठी चिकन दिलं नाही म्हणून दुकानदाराला भोसकले; पुण्याच्या कोंढव्यातील घटना

[ad_1]

pune crime news update : पुण्यात गुन्हेगारीचा आलेख हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोयता गँगची दहशत कायम असतांना अनेक छोटे मोठे गुन्हे करणाऱ्या टोळ्या देखील पुण्यात टायर झाल्या आहेत. दरम्यान, पुण्यात कोंढवा येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पार्टी करण्यासाठी चिकन दिले नाही म्हणून दुकानदाराला मारहाण करून चाकूने भोसकले असल्याची घटना उघडकीस आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments