Andheri suicide : नैराश्यातून तरुणीने उचलले टोकाचे पाऊल! १४ व्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन; अंधेरीतील घटना

0
16
Andheri suicide : नैराश्यातून तरुणीने उचलले टोकाचे पाऊल! १४ व्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन; अंधेरीतील घटना

Andheri suicide case : मुंबईतील पश्चिम उपनगरातील अंधेरी येथील एस व्ही रोडवर असलेल्या मिलियनेअर हेरिटेज सोसायटीमध्ये एका १९ वर्षीय तरुणीने नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले. या तरुणीने १४ व्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Source link