Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशPM Modi Lakshadweep Beach visit | पंतप्रधान मोदींचे लक्षद्वीप बीच फोटोशूटवर विरोधकांची...

PM Modi Lakshadweep Beach visit | पंतप्रधान मोदींचे लक्षद्वीप बीच फोटोशूटवर विरोधकांची टीका; गृहमंत्री अमित शहांचे ट्विटद्वारे परखड उत्तर | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

पंतप्रधान मोदींचे लक्षद्वीप बीच फोटोशूटवर विरोधकांची टीका; गृहमंत्री अमित शहांचे ट्विटद्वारे परखड उत्तर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपच्या बीचवर फोटोशूट केल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेसनं मोदींच्या या फोटोशूटवरुन टीका केली आहे. पंतप्रधानांना मणिपूरला जायला वेळ नाही परंतु लक्षद्वीपला फोटोशूट करायला वेळ आहे, अशी गंभीर टीका कॉंग्रेसने केली. यावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोदींच्या या फोटोशूटमागचं कारण सांगितलं आहे. ट्विट करुन शहा यांनी सविस्तर माहिती दिली.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments