Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनDeepika Padukone Birthday: वयाच्या ९व्या वर्षी मॉडेलिंग सुरू करणाऱ्या दीपिकानं अर्धवट सोडलं...

Deepika Padukone Birthday: वयाच्या ९व्या वर्षी मॉडेलिंग सुरू करणाऱ्या दीपिकानं अर्धवट सोडलं होतं शिक्षण! वाचा…

Deepika Padukone Birthday: वयाच्या ९व्या वर्षी मॉडेलिंग सुरू करणाऱ्या दीपिकानं अर्धवट सोडलं होतं शिक्षण! वाचा…

[ad_1]

Happy Birthday Deepika Padukone: बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री दीपिका पदुकोण ५ जानेवारी रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने आपल्या १५ वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत जवळपास ३५हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. दीपिका पदुकोण हिने वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी तिच्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली होती. या दरम्यान दीपिका बॅडमिंटन देखील खेळत होती. मात्र, दहावीनंतर दीपिकाने बॅडमिंटन सोडून पूर्णपणे मॉडेलिंगला सुरुवात केली. यानंतर दीपिका पदुकोण अनेक जाहिरातींमध्ये झळकली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments