Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशAmit Shah: सरकारी पोर्टलवर डाळीची विक्री करा; थेट बँक खात्यात पैसे येणार,...

Amit Shah: सरकारी पोर्टलवर डाळीची विक्री करा; थेट बँक खात्यात पैसे येणार, अमित शाहांची घोषणा

[ad_1]

NAFED And NCCF: केंद्र सरकारने डाळ विकून उत्पन्न मिळवू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवीन पोर्टल सुरू केले. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी गुरुवारी या पोर्टलचा शुभारंभ केला. या पोर्टलद्वारे शेतकरी स्वतःची नोंदणी करू शकतात आणि बाजारभावाने विकू शकतात. सध्या पोर्टलवर तूरडाळ विकली जाऊ शकते. लवकरच उडीद आणि मसूर तसेच मका उत्पादक शेतकऱ्यांसाठीही अशीच सुविधा सुरू करण्यात येणार आहे. अमित शहा यांनी चाचणीचा भाग म्हणून पोर्टलद्वारे २५ तूर विक्रीदारांच्या खात्यात सुमारे ६८ लाख रुपये पाठवले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments