Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra weather update : राज्यात धुळे, जळगाव, नंदुरबारला बसणार अवकाळीचा तडाखा; असे...

Maharashtra weather update : राज्यात धुळे, जळगाव, नंदुरबारला बसणार अवकाळीचा तडाखा; असे आहे आजचे हवामान

Maharashtra weather update : राज्यात धुळे, जळगाव, नंदुरबारला बसणार अवकाळीचा तडाखा; असे आहे आजचे हवामान

[ad_1]

Maharashtra weather update : दक्षिण पूर्व अरबी समुद्रावर एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. उत्तर कोकणापासून पुढे उत्तरेकडे एक द्रोणीका का रेषा देखील तयार झाली आहे. यामुळे आद्रतेत वाढ झाली आहे. यामुळे ४ ते ६ तारखे दरम्यान, राज्यातील धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यात अवकळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहणार आहे. दरम्यान, उत्तर भरातात थंडीची लाट कायम आहे. थंडीमुळे उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यात शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तर काही राज्यात पावसाचा देखील इशारा हवामान विभागाने दिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments