Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रकोल्हापुरात सतेज पाटील-महाडिक गटात राडा, राजाराम कारखान्याच्या 'एमडी'ला कपडे फाटेपर्यंत मारले

कोल्हापुरात सतेज पाटील-महाडिक गटात राडा, राजाराम कारखान्याच्या ‘एमडी’ला कपडे फाटेपर्यंत मारले

कोल्हापुरात सतेज पाटील-महाडिक गटात राडा, राजाराम कारखान्याच्या ‘एमडी’ला कपडे फाटेपर्यंत मारले

[ad_1]

कोल्हापुरात काँग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील व खासदार धनंजय महाडिक गटातील वाद पुन्हा उफाळला आहे. राजाराम कारखान्याच्या एमडीला कपडे फाटेपर्यंत रस्त्यातच मारहाण केल्याची घटना घडली आहे. सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. हा प्रकार कसबा बावडा येथे मंगळवारी रात्री घडली. यामुळे पाटील-महाडिक गटातील वाद चिघळण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments