Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रPune ravivar pethe crime: पुण्यात रविवारपेठतील ज्वेलर्सवर दरोडा; ३ कोटी ३२ लाखांचे...

Pune ravivar pethe crime: पुण्यात रविवारपेठतील ज्वेलर्सवर दरोडा; ३ कोटी ३२ लाखांचे दागिने लंपास

Pune ravivar pethe crime: पुण्यात रविवारपेठतील ज्वेलर्सवर दरोडा; ३ कोटी ३२ लाखांचे दागिने लंपास

[ad_1]

Pune ravivar pethe crime: पुण्यात मध्यवस्तीतील रविवार पेठ येथे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यालयाजवळील ज्वेलर्सवर भर दिवसा दरोडा टाकण्यात आला. चोरट्यांनी येथून ५ किलो सोने आणि १० लाख ९३ हजारांची रोकड असा ३ कोटी ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments