Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलाय, फक्त घोषणा बाकी – सुप्रिया सुळे

0
17
Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलाय, फक्त घोषणा बाकी – सुप्रिया सुळे

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेली रस्सीखेच थांबण्याची चिन्हं आहेत. कारण, महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी आज ही माहिती दिली.

Source link