Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशJapan Earthquake | ७.५ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे जपान हादरला ; त्सुनामीचा इशारा...

Japan Earthquake | ७.५ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे जपान हादरला ; त्सुनामीचा इशारा | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

७.५ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे जपान हादरला ; त्सुनामीचा इशारा

पश्चिम जपानमध्ये ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला आहे. उत्तर मध्य जपानमध्ये भूकंपाचे हे धक्के जाणवले.

पश्चिम जपानमध्ये ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला आहे. उत्तर मध्य जपानमध्ये भूकंपाचे हे धक्के जाणवले. हा भूकंप होताच त्सुनामीचा इशारा देण्यात आला. त्सुनामीच्या चेतावणीने लोकांना इशिकावा, निगाता, तोयामा आणि यामागाता प्रांतातील किनारी भाग लवकरात लवकर सोडण्यास सांगितले. इशिकावा येथील नोटो प्रायद्वीपजवळ समुद्रापासून ५ मीटरपर्यंतच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.

 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments