Wednesday, September 30, 2026
Homeदेश-विदेशlpg cylinder price : नव्या वर्षाचे गिफ्ट! तब्बल एवढ्या रुपयांनी स्वस्त झाला...

lpg cylinder price : नव्या वर्षाचे गिफ्ट! तब्बल एवढ्या रुपयांनी स्वस्त झाला LPG सिलिंडर

[ad_1]

LPG prices 1 januray 2024 : नवीन वर्षाच्या सुरवातीला LPG सिलेंडरच्या किमतीत कपात करून ग्राहकांना नवीन वर्षांचे गिफ्ट देण्यात आले आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज LPG सिलिंडरचे नवे दर जाहीर केले आहेत. आज १ जानेवारी २०२४ पासून एलपीजी सिलेंडर स्वस्त झाला आहे. आज व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ही कपात करण्यात आली आहे. तर घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments