Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रKoregaon Bhima : शौर्यदिनी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची अलोट गर्दी; मध्यरात्री पासून...

Koregaon Bhima : शौर्यदिनी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची अलोट गर्दी; मध्यरात्री पासून लागल्या रांगा

[ad_1]

Koregaon Bhima Shaurya Din : पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगावाता आज २०६ वा शौर्यदिन साजरा केला जात आहे. त्यामुळं विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली आहे. मध्यरात्री पासून अनेक भीम अनुयायी या ठिकाणी गर्दी करू लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सकाळी ६.३० वाजता विजयस्तंभ या ठिकाणी येत पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. आज दिवस भारत अनेक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांना स्तंभाजवळ पोहचता यावे या ठिकाणी ८ ठिकाणी बस डेपो तयार करण्यात आले आहे. तसेच ठीक ठिकाणी विविध सेवा आणि सुविधा देखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. गैर प्रकार टाळण्यासाठी चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments