Saturday, October 10, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai News : अंगावर शिंकला म्हणून अल्पवयीन मुलाच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर टाकून पेटवून...

Mumbai News : अंगावर शिंकला म्हणून अल्पवयीन मुलाच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर टाकून पेटवून दिलं, मुंबईतील घटना!

[ad_1]

Andheri DN Nagar Crime News: मुंबईच्या अंधेरीतील डी.एन. नगर परिसरात अंगावर शिंकला म्हणून १६ वर्षाच्या मुलाच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर टाकून पेटवून दिल्याची घटना घडली. पीडित मुलावर कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पीडित मुलाच्या आजीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून, एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी संध्याकाळी घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments