Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनRamanand Sagar Birthday: 'रामायण'ची निर्मिती करणारे रामनंद सागर कधीकाळी विकायचे साबण! वाचा...

Ramanand Sagar Birthday: ‘रामायण’ची निर्मिती करणारे रामनंद सागर कधीकाळी विकायचे साबण! वाचा…

Ramanand Sagar Birthday: ‘रामायण’ची निर्मिती करणारे रामनंद सागर कधीकाळी विकायचे साबण! वाचा…

[ad_1]

Ramanand Sagar Birth Anniversary: हिंदू धर्मात ‘रामायणा’चे महत्त्व खूप मोठे आहे. प्रत्येक माणसाचा रामायणाशी अगदी जवळचा संबंध आहे. पुराणातील ‘रामायण‘ पहिल्यांदा पडद्यावर दाखवण्याचा काम रामानंद सागर यांनी केलं होतं. आज (२९ डिसेंबर) रामानंद सागर यांची जयंती आहे. ‘रामायण’ ही मालिका रामानंद सागर यांनी दिग्दर्शित केली होती. या मालिकेमुळे त्यांना घराघरात ओळख मिळाली. पण, रामानंद सागर यांच्यासाठी हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. या दरम्यान त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments