Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रNavi Mumbai Fire: नवी मुंबईतील केमिकल कारखान्याला आग, कारण अस्पष्ट

Navi Mumbai Fire: नवी मुंबईतील केमिकल कारखान्याला आग, कारण अस्पष्ट

Navi Mumbai Fire: नवी मुंबईतील केमिकल कारखान्याला आग, कारण अस्पष्ट

[ad_1]

Navi Mumbai Chemical Factory Fire: तळोजा येथील एका केमिकल कारखान्याला गुरुवारी (२८ डिसेंबर २०२३) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग कशामुळे लागली? यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी न झाल्याची माहिती आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments