Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रGautam Adani : गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट; ‘सिल्वर ओक’वर एक...

Gautam Adani : गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट; ‘सिल्वर ओक’वर एक तास चर्चा, चर्चांना उधाण

Gautam Adani : गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट; ‘सिल्वर ओक’वर एक तास चर्चा, चर्चांना उधाण

[ad_1]

मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँगेस आणि ठाकरे गट धारावी प्रकल्पावरून अदानींच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत असताना आज अदानी (Gautam adani) यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची पवारांचे मुंबईतील निवासस्थान सिल्वर ओकवर भेट घेतली.अदानी आणि पवार यांच्यात अर्धा ते पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिसी आहे. यावेळी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित होत्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments