Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशअयोध्या रेल्वे स्टेशननंतर आता विमानतळाचंही नाव बदललं, आता 'या' नावाने ओळखलं जाणार

अयोध्या रेल्वे स्टेशननंतर आता विमानतळाचंही नाव बदललं, आता ‘या’ नावाने ओळखलं जाणार

अयोध्या रेल्वे स्टेशननंतर आता विमानतळाचंही नाव बदललं, आता ‘या’ नावाने ओळखलं जाणार

[ad_1]

अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलल्यानंतर आता विमानतळाचंही नाव बदलण्यात आलं आहे. अयोध्या विमानतळाचं नाव आता महर्षी वाल्मीकि आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम करण्यात आले आहे. आतापर्यंत या विमानतळाचं नाव मर्यादा पुरूषोत्तम श्रीराम इंटरनॅशनल एअरपोर्ट असं होतं. यापूर्वी रेल्वे स्टेशनचे नाव अयोध्या जंक्शन बदलून अयोध्या धाम जंक्शन करण्यात आलं होतं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments