Tuesday, August 25, 2026
Homeमहाराष्ट्रAmravati Accident: अमरावतीत ट्रक आणि रिक्षामध्ये भीषण अपघात, चिमुकलीसह दोघांचा मृत्यू

Amravati Accident: अमरावतीत ट्रक आणि रिक्षामध्ये भीषण अपघात, चिमुकलीसह दोघांचा मृत्यू

Amravati Accident: अमरावतीत ट्रक आणि रिक्षामध्ये भीषण अपघात, चिमुकलीसह दोघांचा मृत्यू

[ad_1]

Truck Collided Auto Rickshaw In Amravati: अमरावतीतील नांदुरा गावाजवळ बुधवारी संध्याकाळी ट्रक आणि ऑटोमध्ये भीषण अपघात घडला. या अपघात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, दोन जण गंभीररित्या जखमी झाले. जखमींवर मरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments