Tuesday, August 25, 2026
HomeमनोरंजनIsha Koppikar Divorce: 'खल्लास गर्ल' ईशा कोप्पीकरने घेतला घटस्फोट! लग्नाच्या १४ वर्षांनंतर...

Isha Koppikar Divorce: ‘खल्लास गर्ल’ ईशा कोप्पीकरने घेतला घटस्फोट! लग्नाच्या १४ वर्षांनंतर तुटलं नातं

Isha Koppikar Divorce: ‘खल्लास गर्ल’ ईशा कोप्पीकरने घेतला घटस्फोट! लग्नाच्या १४ वर्षांनंतर तुटलं नातं

[ad_1]

Actress Isha Koppikar Divorce: बॉलिवूडची ‘खल्लास गर्ल’ अर्थात अभिनेत्री ईशा कोप्पीकर ही पती टिमी नारंग यांच्यापासून विभक्त झाली आहे. लग्नाच्या तब्बल १४ वर्षानंतर या जोडीचा घटस्फोट झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईशा आणि टिमी यांनी नोव्हेंबरमध्येच घटस्फोट घेतला होता. यानंतर अभिनेत्रीने ईशा कोप्पीकरने आपल्या मुलांसह टिमीचे घर देखील सोडले होते. मात्र, आता त्यांच्या घटस्फोटाचे वृत्त समोर आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments