Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रTrain Fire: नांदेड स्थानकावर पूर्णा- परळी पॅसेंजरला आग; रेल्वेचा डबा जळून खाक!

Train Fire: नांदेड स्थानकावर पूर्णा- परळी पॅसेंजरला आग; रेल्वेचा डबा जळून खाक!

Train Fire: नांदेड स्थानकावर पूर्णा- परळी पॅसेंजरला आग; रेल्वेचा डबा जळून खाक!

[ad_1]

Nanded Station Train Fire News: देखभाल आणि दुरुस्तीसाठी नांदेड रेल्वे स्थानकावर थांबलेल्या पूर्णा-परळी पॅसेंजरला आज सकाळी १० वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत रेल्वेचा एक डबा जळून खाक झाला. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने, दुरुस्तीसाठी ट्रेन मेंटेनन्स यार्डमध्ये उभी असल्याने आणि त्यात प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments