Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रPrakash Ambedkar: “…तर मोदी तुमच्या बोकांडी अन् तुम्ही तिहार जेलमध्ये”, प्रकाश आंबेडकरांचा...

Prakash Ambedkar: “…तर मोदी तुमच्या बोकांडी अन् तुम्ही तिहार जेलमध्ये”, प्रकाश आंबेडकरांचा INDIA आघाडीला टोला

Prakash Ambedkar: “…तर मोदी तुमच्या बोकांडी अन् तुम्ही तिहार जेलमध्ये”, प्रकाश आंबेडकरांचा  INDIA आघाडीला टोला

[ad_1]

पुढच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना हरवायचं असेल तर २-४ जागा कमी लढवायला मिळाल्या तरी चालतील ही भूमिका सर्व विरोधी पक्षांचीअसली पाहिजे. नाहीतर आम्हाला एवढ्याच जागा पाहिजेत, या भूमिकेवर ठाम राहिलात तर मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाहीत. अन् तुम्ही तिहार जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही”, असा टोला प्रकाश आंबेडकरांनी इंडिया आघाडीतील नेत्यांना लगावला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments