Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशRajasthan CM Accident: राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या कारला अपघात, थोडक्यात बचावले!

Rajasthan CM Accident: राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या कारला अपघात, थोडक्यात बचावले!

Rajasthan CM Accident: राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या कारला अपघात, थोडक्यात बचावले!

[ad_1]

Bhajan Lal Sharma Car Accident: मंगळवारी रात्री उशीरा राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती आहे. कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात कोणत्याही व्यक्तीला दुखापत झाली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments