Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशInauguration of Ram Mandir | राम मंदिराच्या उद्घाटनासाठी मुरली मनोहर जोशी-लालकृष्ण अडवाणी...

Inauguration of Ram Mandir | राम मंदिराच्या उद्घाटनासाठी मुरली मनोहर जोशी-लालकृष्ण अडवाणी न येण्याचे आवाहन ; वाचा नेमके काय आहे कारण | Navarashtra (नवराष्ट्र)

Inauguration of Ram Mandir | राम मंदिराच्या उद्घाटनासाठी मुरली मनोहर जोशी-लालकृष्ण अडवाणी न येण्याचे आवाहन ; वाचा नेमके काय आहे कारण | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

राम मंदिराच्या उद्घाटनासाठी मुरली मनोहर जोशी-लालकृष्ण अडवाणी न येण्याचे आवाहन ; वाचा नेमके काय आहे कारण

राम मंदिराच्या उभारणीसाठी आंदोलन करणारे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी-एलके अडवाणी यांना 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी प्रकृतीशी संबंधित कारणांमुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाहीत.

राम मंदिराच्या उभारणीसाठी आंदोलन करणारे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी-एलके अडवाणी यांना 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी सांगितले की, राम मंदिर चळवळीचे प्रणेते लालकृष्ण अडवाणी आणि डॉ. मुरली मनोहर जोशी यांना 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले होते. रामजींच्या आंदोलनाबाबत चर्चा झाली. येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे दोन्ही वरिष्ठांनी सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments