Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशmadhya pradesh : कुलदैवत समजून शेकडो वर्षे ज्याची पूजा केली, ते निघालं...

madhya pradesh : कुलदैवत समजून शेकडो वर्षे ज्याची पूजा केली, ते निघालं डायनासोरचं अंडं

madhya pradesh : कुलदैवत समजून शेकडो वर्षे ज्याची पूजा केली, ते निघालं डायनासोरचं अंडं

[ad_1]

Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील धारमध्ये लोक ज्याची ‘कुलदेवता’ म्हणून पूजा करत होते त्या वस्तु बाबत धक्कादायक सत्य पुढे आले आहे. गेल्या अनेक शतका पासून नागरीक कुलदैवता म्हणून या वस्तूची पूजा करत होते. काही शास्त्रज्ञांनी या वस्तूचा तपास केला आणि सत्य जे सत्य बाहेर आले तेव्हा लोकांना धक्काच बसला. ही वस्तु म्हणजे डायनासोरची अंडी असल्याचे संशोधकांनी जाहीर केले. शेती करताना ही अंडी सापडली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments