Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनKorean Vlogger Kelly Harassed: पुण्यातील युवकाचे कोरियन युट्युबरसोबत असभ्य वर्तन Video Viral

Korean Vlogger Kelly Harassed: पुण्यातील युवकाचे कोरियन युट्युबरसोबत असभ्य वर्तन Video Viral

Korean Vlogger Kelly Harassed: पुण्यातील युवकाचे कोरियन युट्युबरसोबत असभ्य वर्तन Video Viral

[ad_1]

गेल्या काही दिवसांपासून दक्षिण कोरियामधील प्रसिद्ध व्लॉगर केली ही भारत दौऱ्यावर आहे. ती सोशल मीडियावर भारतातील वेगवेगळी ठिकाणे फिरतानाचे व्हिडीओ शेअर करताना दिसते. तिच्या व्हिडीओला लाखे लाइक्स आणि व्ह्यूज आहेत. अनेकजण तिच्या व्हिडीओंवर कमेंट करताना दिसतात. नेटकऱ्यांच्या विशेष पसंतीला तिचे व्हिडीओ उतरताना दिसतात. सध्या तिचा पुण्यातील एक चकीत करणारा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments