Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रPune News : सवाई गंधर्व महोत्सवात शॉर्ट सर्किटमुळे आग; प्रेक्षकांची धावपळ; मोठी...

Pune News : सवाई गंधर्व महोत्सवात शॉर्ट सर्किटमुळे आग; प्रेक्षकांची धावपळ; मोठी दुर्घटना टळली!

Pune News : सवाई गंधर्व महोत्सवात शॉर्ट सर्किटमुळे आग; प्रेक्षकांची धावपळ; मोठी दुर्घटना टळली!

[ad_1]

Pune sawai gandharva mahotsav fire news : पुण्यात सुरू असलेल्या सवाई गंधर्व महोत्सवाला शेवटच्या दिवशी गालबोट लागले. रविवारी कार्यक्रम सुरू असतांना अचानक मंडपाला आग लागली. या घटनेमुळे प्रेक्षकांची धावपळ उडाली. कार्यक्रमाच्या मंडपाच्या मागच्या बाजूला असणाऱ्या फोटोगॅलरीला ही आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments