Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशStudent Suicides | कोटामध्ये वाढताहेत विद्यार्थ्यांच्या आत्महत्या; वर्षभरात 27 विद्यार्थ्यांनी संपवलं...

Student Suicides | कोटामध्ये वाढताहेत विद्यार्थ्यांच्या आत्महत्या; वर्षभरात 27 विद्यार्थ्यांनी संपवलं जीवन | Navarashtra (नवराष्ट्र)

Student Suicides  | कोटामध्ये वाढताहेत विद्यार्थ्यांच्या आत्महत्या; वर्षभरात 27 विद्यार्थ्यांनी संपवलं जीवन | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

suicide

कोटा हे शिक्षण शहर म्हणून जगभर ओळखले जाते. मात्र, काही मुलांच्या आत्महत्या प्रकरणांनी मन विषिण्ण होते. या आत्महत्येमागे केवळ अभ्यासाचा ताणच नाही तर इतरही अनेक कारणे आहेत. पण तरीही मुलाचा जीव जाणे अत्यंत चिंताजनक आहे.

जयपूर : कोटा हे शिक्षण शहर म्हणून जगभर ओळखले जाते. मात्र, काही मुलांच्या आत्महत्या प्रकरणांनी मन विषिण्ण होते. या आत्महत्येमागे केवळ अभ्यासाचा ताणच नाही तर इतरही अनेक कारणे आहेत. पण तरीही मुलाचा जीव जाणे अत्यंत चिंताजनक आहे. राजस्थानच्या आधीच्या सरकारनेही यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

2023 मध्ये 27 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यामुळे कोटा देशभरात चर्चेत राहिला. जिल्हाधिकारी स्तरावर अनेक बैठकांमध्ये आत्महत्यांबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आणि त्या रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याचे प्रयत्न तीव्र करण्यात आले. कोचिंग संस्था, पालक, वसतिगृह-पीजी आणि प्रशासन यांच्या प्रभावी समन्वयातून आणि सामूहिक प्रयत्नातून ही समस्या सोडवली पाहिजे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments