Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशindian railway | रामभक्तांना रेल्वेकडून भेट, अयोध्येतील रामाचे मंदिराला भेट देणाऱ्यांसाठी...

indian railway | रामभक्तांना रेल्वेकडून भेट, अयोध्येतील रामाचे मंदिराला भेट देणाऱ्यांसाठी 1000 हून विशेष ट्रेनची व्यवस्था! | Navarashtra (नवराष्ट्र)

indian railway  | रामभक्तांना रेल्वेकडून भेट, अयोध्येतील रामाचे मंदिराला भेट देणाऱ्यांसाठी 1000 हून विशेष ट्रेनची व्यवस्था! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

रामभक्तांना रेल्वेकडून भेट, अयोध्येतील रामाचे मंदिराला भेट देणाऱ्यांसाठी 1000 हून विशेष ट्रेनची व्यवस्था!

22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. भक्तांची येणारी संख्या पाहता रेल्वेनं 19 जानेवारी 2024 पासून विशेष ट्रेनची व्यवस्था केली आहे.

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचा उद्धाटन सोहळा (Ram Mandir Inauguration) काही दिवसांवर आला आहे.  22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नंरेद्र मोदींसोबत अनेक बडे नेत उपस्थित राहणारा आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर भंक्तही येणार. भक्तांची होणारी गर्दी पाहता भारतीय रेल्वेही (Indian Railway) भक्तांसाठी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.  राम मंदिराच्या उद्घाटनानंतरच्या पहिल्या 100 दिवसांत राम भक्तांची दर्शनासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता रेल्वेने देशाच्या विविध भागांतून अयोध्येला 1,000 हून अधिक गाड्या चालवणर आहे. या ट्रेन 19 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहेत.

हे सुद्धा वाचा

प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केल्यानंतरच्या एका दिवसानंतर 23 जानेवारी 2024 रोजी मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. ही बाब लक्षात घेता भारतीय रेल्वेने विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, पुणे, कोलकाता, नागपूर, लखनौ आणि जम्मूसह अनेक प्रमुख शहरांमधून अयोध्येला जाणाऱ्या विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments