Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रMaratha Reservation : सबुरीनं घ्या, २४ डिसेंबरचा आग्रह धरू नका; महाजनांच्या आवाहनावर...

Maratha Reservation : सबुरीनं घ्या, २४ डिसेंबरचा आग्रह धरू नका; महाजनांच्या आवाहनावर जरांगें म्हणाले ठरल्याप्रमाणे..

Maratha Reservation : सबुरीनं घ्या, २४ डिसेंबरचा आग्रह धरू नका; महाजनांच्या आवाहनावर जरांगें म्हणाले ठरल्याप्रमाणे..

[ad_1]

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांची मंत्री गिरीश महाजन व संदीपान भुमरे यांनी शनिवारी रुग्णालयात जाऊन भेट घेतली, यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर असून त्यावर काम सुरू आहे, जरांगेंनी २४ डिसेंबरचे अल्टिमेटम मागे घ्यावे, त्याचा आग्रह धरू नये असं आवाहन गिरीश महाजन यांनी केली. त्यावर जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली असून कोणत्याही प्रकारचा वेळ वाढवून देणार नसल्याचे म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments