Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रRahul Narwekar: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर यांना १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Rahul Narwekar: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर यांना १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Rahul Narwekar: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर यांना १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

[ad_1]

Supreme Court on Rahul Narwekar: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. याप्रकरणाची सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकर यांना १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली. सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकर यांना ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, या मुदतीमध्ये निर्णय देणे अवघड असल्याचे सांगून राहुल नार्वेकर यांनी ही मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती केली होती. ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments