Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रशर्मिला ठाकरेंचा पुतण्यावर विश्वास; म्हणाल्या, आदित्य असं काही करेल असं वाटत नाही!

शर्मिला ठाकरेंचा पुतण्यावर विश्वास; म्हणाल्या, आदित्य असं काही करेल असं वाटत नाही!

शर्मिला ठाकरेंचा पुतण्यावर विश्वास; म्हणाल्या, आदित्य असं काही करेल असं वाटत नाही!

[ad_1]

Sharmila Thackeray trust Aditya Thackeray : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश राज्य सरकारनं पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले जात आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आज चौकशीच्या या आदेशावर भाष्य केलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments