Wednesday, August 26, 2026
Homeदेश-विदेशश्रीकृष्ण जन्मभूमी वाद: काशीनंतर मथुरेच्या शाही मशिदीचेही होणार सर्वेक्षण, हायकोर्टाने दिली परवानगी

श्रीकृष्ण जन्मभूमी वाद: काशीनंतर मथुरेच्या शाही मशिदीचेही होणार सर्वेक्षण, हायकोर्टाने दिली परवानगी

श्रीकृष्ण जन्मभूमी वाद: काशीनंतर मथुरेच्या शाही मशिदीचेही होणार सर्वेक्षण, हायकोर्टाने दिली परवानगी

[ad_1]

अलाहाबाद उच्च न्यायालयाने श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह परिसर वादात हिंदू पक्षकारांना मोठा दिलासा दिला आहे. काशीनंतर आता मथुरेच्या शाही ईदगाह परिसरात सर्वेक्षण करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. शाही मशिदीत सर्वेक्षण करण्याची हिंदू पक्षकारांची अनेक दिवसांची मागणी होती. सर्वेक्षणासाठी हिंदू पक्षकारांनी जिल्हा कोर्टापासून उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. अलाहाबाद हायकोर्टात श्रीकृष्ण जन्मभूमी व शाही ईदगाहमध्ये संघर्ष सुरू आहे. गुरुवारी हायकोर्टाने १८ याचिकांवर सुनावणी केल्यानंतर हा निकाल दिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments