Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशparliament attack : तब्बल दीड वर्षापासून शिजत होता कट! डिसेंबरमध्ये रेकी; संसदेवर...

parliament attack : तब्बल दीड वर्षापासून शिजत होता कट! डिसेंबरमध्ये रेकी; संसदेवर असा झाला हल्ला

parliament attack : तब्बल दीड वर्षापासून शिजत होता कट! डिसेंबरमध्ये रेकी; संसदेवर असा झाला हल्ला

[ad_1]

Lok Sabha Security breach news : संसद हल्ल्याच्या २२ व्या वर्षपूर्तीदिनी बुधवारी दिल्लीत मोठा गोंधळ उडाला आहे. लोकसभा सभागृहात दोन अज्ञात व्यक्ती घुसल्यानं खळबळ उडाली. दोन तरुणांनी थेट प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारली, घोषणाबाजी केली आणि पिवळा धूर सोडला. या घटनेमुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, गृह मंत्रालयाने याप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, हल्लेखोर हे वर्षभर या साठी तयारी करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सर्वाची ओळख सोशल मिडियावर झाली होती. त्यांनी डिसेंबरमध्ये रेकी देखील केली असल्याचे पुढे आहे. हा कट कसा आखला याचा उलगडा चौकशीत उघड होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments