Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशlok sabha news : राजधानी दिल्लीत खळबळ; दोन व्यक्ती लोकसभेत घुसल्या, पिवळा...

lok sabha news : राजधानी दिल्लीत खळबळ; दोन व्यक्ती लोकसभेत घुसल्या, पिवळा धूर सोडला, पाहा Video

lok sabha news : राजधानी दिल्लीत खळबळ; दोन व्यक्ती लोकसभेत घुसल्या, पिवळा धूर सोडला, पाहा Video

[ad_1]

Lok Sabha News : संसद भवनावरील हल्ल्याला आज २२ वर्षे पूर्ण होत असतानाच सुरक्षेतील मोठी त्रुटी समोर आली असून लोकसभेत घडलेल्या प्रकारामुळं देशभरात खळबळ उडाली आहे. लोकसभेचं कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीतून दोन व्यक्तींनी थेट सभागृहात उड्या घेतल्याची घटना घडली आहे. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकारानंतर लोकसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments