Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशMahua Moitra | आधी खासदारकी गेली, आता राहतं घरही गेलं! महुआ मोईत्रा...

Mahua Moitra | आधी खासदारकी गेली, आता राहतं घरही गेलं! महुआ मोईत्रा यांना सरकारी निवासस्थान रिकामं करण्याची नोटीस | Navarashtra (नवराष्ट्र)

Mahua Moitra | आधी खासदारकी गेली, आता राहतं घरही गेलं! महुआ मोईत्रा यांना सरकारी निवासस्थान रिकामं करण्याची नोटीस | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

लोकसभेतून हकालपट्टी झाल्यानंतर आता त्यांना त्यांचे सरकारी निवासस्थान रिकामे करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

नवी दिल्ली: एकीकडे तृणमूल काँग्रेस (TMC) नेत्या महुआ मोईत्रा (Mahua Moitra)  यांची ‘कॅश फॉर क्वेरी’ (Cash For Query) प्रकरणात गेल्या शुक्रवारी त्यांची लोकसभेची खासदारकी रद्द करण्यात आली. आता  महुआ मोईत्रा यांना घर रिकामे करण्याची नोटीसही देण्यात आली आहे. लोकसभेतून हकालपट्टी झाल्यानंतर आता त्यांना त्यांचे सरकारी निवासस्थान रिकामे करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments