Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रairport near Tadoba : ताडोबा अभयारण्यालगत विमानतळ उभारण्याला पर्यावरण खात्याचा विरोध; मंत्र्याकडून...

airport near Tadoba : ताडोबा अभयारण्यालगत विमानतळ उभारण्याला पर्यावरण खात्याचा विरोध; मंत्र्याकडून पुन्हा प्रस्ताव सादर

airport near Tadoba : ताडोबा अभयारण्यालगत विमानतळ उभारण्याला पर्यावरण खात्याचा विरोध; मंत्र्याकडून पुन्हा प्रस्ताव सादर

[ad_1]

राज्य सरकारने राष्ट्रीय वन्यजीव मंडळाला असेही कळवले की, राजुरा स्थळांव्यतिरिक्त, राज्याने तीन पर्यायी स्थळांचा विचार केला होता. परंतु या ठिकाणी असलेल्या अति उच्च उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या, कारखान्यांची धुराडी आणि टेकड्यांसारख्या अडथळे असल्याने या ठिकाणी विमानतळ करण्यायोग्य वातावरण नव्हते. प्रस्तावित जागा आधीच अस्तित्वात असलेल्या मोरवा विमानतळापासून ३९ किमी अंतरावर आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments