Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशUP Politics : मायावतींची मोठी घोषणा! पुतण्या आकाश आनंदला केले उत्तराधिकारी घोषित;...

UP Politics : मायावतींची मोठी घोषणा! पुतण्या आकाश आनंदला केले उत्तराधिकारी घोषित; लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी खेळी

UP Politics : मायावतींची मोठी घोषणा! पुतण्या आकाश आनंदला केले उत्तराधिकारी घोषित; लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी खेळी

[ad_1]

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी वारसा त्यांच्याकडे सोपवून, त्या त्यांना निवडणूक डावपेच, तिकीट वाटप आणि राजकारणातील इतर बाबींमध्ये पारंगत करण्याचा प्रयत्न करतील. जेणेकरून भविष्यात बसपाची धुरा सांभाळण्याची त्यांची पूर्ण तयारी होईल. आकाश हे मायावती यांच्या प्रमाणेच पक्ष चालवतील आणि तरुणांना पक्षाशी जोडून घेतील असा विश्वास मायावती यांना आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments