
Ban On onion export : केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी केल्याने बांग्लादेशात निर्यात होणाऱ्या कांद्याचे तब्बल २०० ट्रक परत बोलावण्यात आले आहे. हे ट्रक सीमेवरून परत माघारी येत आहेत. यातील ८० ट्रक हे एकट्या नाशिक जिल्ह्यातील आहेत तर इतर ट्रक हे मध्यप्रदेश आणि कर्नाटकातील आहेत.
Source link



