Wed in India: ‘मेक इन इंडिया’ नंतर पंतप्रधान मोदींचा ‘वेड इन इंडिया’ नारा, काय आहे नवीन मिशन?

0
12
Wed in India: ‘मेक इन इंडिया’ नंतर पंतप्रधान मोदींचा ‘वेड इन इंडिया’ नारा, काय आहे नवीन मिशन?


मोदींची ‘वेड इन इंडिया’ मिशन-
पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडला परफेक्ट वेडिंग डेस्टिनेशन म्हटले. त्यांनी म्हटले की, मी देशातील धनाड्य लोकांना सांगू इच्छितो की, आपल्याकडे मानले जाते की, जे विवाह होतात त्यांची जोडी देव बनवतो. मला हे समजत नाही की, जर जोड्या देव बनवत असेल तर आपल्या वैवाहिक जीवनाची सुरूवात या देवाच्या चरणी न करता परदेशात जाऊन का करतात? मला वाटते की, देशातील तरुणांसाठी मेक इन इंडियाच्या धर्तीवर वेडिंग इन इंडिया मोहीम चालवली पाहिजे. विवाह भारतातच करा.



Source link