Amit Shah Speech | ‘नेहरूंच्या चुकांमुळे PoK निर्माण झाला’ ; लोकसभेत अमित शहांचा काँग्रेसवर मोठा हल्ला | Navarashtra (नवराष्ट्र)

0
15
Amit Shah Speech | ‘नेहरूंच्या चुकांमुळे PoK निर्माण झाला’ ; लोकसभेत अमित शहांचा काँग्रेसवर मोठा हल्ला | Navarashtra (नवराष्ट्र)


‘नेहरूंच्या चुकांमुळे PoK निर्माण झाला’ ; लोकसभेत अमित शहांचा काँग्रेसवर मोठा हल्ला


अमित शहांच्या भाषणादरम्यान लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला. नेहरूंच्या चुकांमुळे पीओके निर्माण झाल्याचा दावा गृहमंत्र्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी आपल्या सरकारचे यशही सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. नेहरूंच्या चुकांमुळे पीओके निर्माण झाल्याचे ते म्हणाले. अमित शाह म्हणाले, “पंडित नेहरू पंतप्रधान असताना दोन मोठ्या चुका झाल्या, ज्याचे परिणाम काश्मीरला वर्षानुवर्षे भोगावे लागले. जेव्हा आमचे सैन्य जिंकत होते, तेव्हा पंजाबच्या भागात पोहोचताच युद्धविराम लागू करण्यात आला आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) चा जन्म झाला.

काँग्रेस खासदारांनी आक्षेप व्यक्त केला






Source link