
[ad_1]
Vasai Crime : सारखी चिडवते म्हणून अल्पवयीन मुलाने शेजारी राहणाऱ्या आठ वर्षाच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याच्या वडिलांनी मुलीचा मृतदेह एका बंद घरात टाकून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना वसई येथे समोर आली आहे.
[ad_2]
Source link
