Saturday, August 29, 2026
Homeमहाराष्ट्रPune Suicide: प्रेयसी बोलेना! दुसऱ्याशी जुळल्याच्या संशयामुळे अल्पवयीन तरुणानं गळफास घेऊन संपवलं...

Pune Suicide: प्रेयसी बोलेना! दुसऱ्याशी जुळल्याच्या संशयामुळे अल्पवयीन तरुणानं गळफास घेऊन संपवलं जीवन

Pune Suicide: प्रेयसी बोलेना! दुसऱ्याशी जुळल्याच्या संशयामुळे अल्पवयीन तरुणानं गळफास घेऊन संपवलं जीवन

[ad_1]

जेव्हा तरुण तिला फोन करत असे तेव्हा त्याला टाळत मला तुझ्याशी बोल्याचे नाही असे म्हणून ती त्याला टाळत होती. तिच्या या वागण्याने तो निराश झाला होता. त्याला तरुणीचे दुसऱ्या कुणाबरोबर संबंध असल्याचा संशय आला. यातून त्याने निराश होऊन १ डिसेंबर रोजी तो आजीच्या घरी गेला. यावेळी त्याने पुन्हा तरुणीला फोन करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांमध्ये मोठा वाढ झाला. याचा मानसिक त्रास झाल्याने त्याने गळफास घेऊन टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले. पुढील तपास येरवडा पोलिस करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments