Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : ‘मिग्जॉम’ चक्रीवादळामुळे राज्यावर पावसाचे सावट; 'या' जिल्ह्यात बरसणार,...

Maharashtra Weather Update : ‘मिग्जॉम’ चक्रीवादळामुळे राज्यावर पावसाचे सावट; ‘या’ जिल्ह्यात बरसणार, पुण्यात थंडी वाढणार!

Maharashtra Weather Update : ‘मिग्जॉम’ चक्रीवादळामुळे राज्यावर पावसाचे सावट; ‘या’ जिल्ह्यात बरसणार, पुण्यात थंडी वाढणार!

[ad_1]

पुणे जिल्ह्यात हुडहुडी वाढणार

पुणे जिल्ह्यात पुढील ७२ तास सकाळी हलके धुके तसेच आकाश दुपारी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सात तारखे नंतर हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे . तसेच उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे किमान तापमानात आजपासून ते नऊ तारखेपर्यंत पुणे जिल्ह्यात दोन ते चार डिग्री सेल्सियस तर पुणे शहरात दोन ते तीन डिग्री सेल्सियस घट होण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments