Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रRupali Chakankar : रुपाली चाकणकर यांच्याविषयी सोशल मीडियावर अश्लील मजकूर, चार...

Rupali Chakankar : रुपाली चाकणकर यांच्याविषयी सोशल मीडियावर अश्लील मजकूर, चार जण ताब्यात

Rupali Chakankar :  रुपाली चाकणकर यांच्याविषयी सोशल मीडियावर अश्लील मजकूर, चार जण ताब्यात

[ad_1]

विकास सावंत, जयंत पाटील, रणजीतराजे हात्तींबरे, अमोल के. पाटील अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बाबतीत एक अश्लील पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. महिला नेत्यांचे खासगी आयुष्य व चारित्र्यावर शंका उपस्थित करणारे मजकूर प्रसारीत केल्याच्या घटना अलिकडे वारंवार घडत आहेत. या चौघांवर पुणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत रुपाली चाकणकर यांचे भाऊ संतोष बबन बोराटे यांनी तक्रार दाखल केली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments